MEMORY BOX Ep. 30: ft. Namrata Pradhan | Celebrity Memory Lane | Thipkyanchi Rangoli, Chhatriwali

2021-12-06 53

बाबांनी गिफ्ट केलेलं घड्याळ, गिटारवर वाजवेलेलं पहिलं गाणं अशा काही खास आठवणी अभिनेत्री नम्रता प्रधानने मेमरीबॉक्समध्ये शेअर केल्या. नम्रताच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये. Reporter- Pooja Saraf, Cameramen- Deepak Prajapati , VIdeo Editor- Ganesh Thale